महत्त्वाच्या तारखा

ऑन लाईन अर्ज दाखल करण्याची मुदत ०५ जून २०१७ ते २२ जून २०१७
ऑनलाईन परीक्षा ०२ जुलै २०१७
मुलाखत व निबंध यासाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर करणे ०५ जुलै २०१७
निबंध सादर करण्यासाठी मुदत ०५ जुलै २०१७, सकाळी ११:०० ते १३ जुलै २०१७, सायंकाळी ५:००
मुलाखती १८ ते २४ जुलै २०१७
अंतिम निकाल २६ जुलै २०१७