अर्जाची प्रक्रिया

  • ऑन लाईन अर्ज भरताना स्कॅन केलेले उमेदवाराचे पासपोर्ट आकाराचे छायाचित्र व स्वाक्षरी यांची आवश्यकता असेल.
  • Apply Online यावर क्लिक करून अर्ज भरण्यास सुरुवात करता येईल.
  • अर्जाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी उमेदवारास सर्व तपशील योग्य प्रकारे भरावे लागतील.
  • या कार्यक्रमासाठी रु. ५००/- (रुपये पाचशे फक्त) इतके शुल्क online भरावे लागेल.
  • यशस्वीरीत्या अर्ज दाखल झाल्यानंतर अर्जाची soft copy निर्माण होईल.
  • अर्जांची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांना ऑन लाईन लेखी परीक्षेसंदर्भात इ-मेल वा एसएमएस द्वारे कळविले जाईल.