महत्त्वाच्या तारखा

मुलाखत याच संकेत स्थळावर प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार
निवड झालेल्या उमेदवारांची यादी व प्रतीक्षा यादी जाहीर करणे लवकरच जाहीर केली जाईल.
ऑफर लेटर स्वीकारणाऱ्या उमेदवारांनी रुजू होणे ०१/ ०८ / २०१९ ते १६ / ०९ / २०१९
  • * वरील तारखांमध्ये बदल होऊ शकेल. तसे झाल्यास संबंधित उमेदवारांना त्याबाबत संकेतस्थळ, इमेल व एसएमएस द्वारे कळविण्यात येईल.