मुख्यमंत्री
फेलोशिप कार्यक्रम २०१८

व्हिडिओ

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम

"मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी युवकांना प्रशासनात सामावून घेण्यासाठी या कार्यक्रमाची आखणी केलेली आहे. युवकांचा उत्साह, नाविन्यपूर्ण कल्पना व तंत्रज्ञानाची त्यांची जाण याचा उपयोग प्रशासनास व्हावा व युवकांना शासना सोबत काम करण्याचा महत्वपूर्ण अनुभव मिळावा असा या कार्यक्रमाचा उद्देश आहे."