छायाचित्रे

 • फेलोजच्या सूचना व कल्पना ऐकताना माननीय मुख्यमंत्री

 • माननीय राज्यपालांना भेटण्याची संधी फेलोजना मिळाली

 • अर्थसंकल्पीय प्रक्रीयांबद्दल फेलोजना मार्गदर्शन करताना माननीय वित्तमंत्री

 • आपली निरीक्षणे माननीय मुख्य सचिवांसमोर मांडताना फेलोज

 • पाणी फाऊंडेशन मागील प्रेरणांबद्दल बोलताना अभिनेता आमीर खान

 • झी २४ तासचे डॉ. उदय निरगुडकर यांनी फेलोजना मार्गदर्शन केले

 • पाणी फाऊंडेशनचे सत्यजित भटकळ व अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी फेलोजसोबत संवाद साधला

 • प्राध्यापक वर्षा देशपांडे यांनी फेलोजना संविधानातील अनेक तरतुदी सुलभ करून सांगितल्या

 • नयनरम्य राजभवन येथे मुख्यमंत्री फेलोज

 • राज्य विधिमंडळाच्या भव्य मध्यवर्ती सभागृहामध्ये मुख्यमंत्री फेलोज

 • नीरी (NEERI), नागपूर येथील वैज्ञानिकांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फेलोज

 • एमआरसॅक (MRSAC) येथे जीआयएस तंत्रज्ञानाचा विविध प्रकल्पांमधील वापर समजून घेताना फेलोज

 • मुंबई येथील बीएसई मधील ऐतिहासिक ट्रेडींग हॉल मध्ये मुख्यमंत्री फेलोज

 • मिहान, नागपूर येथे अधिकाऱ्यांशी चर्चा करताना मुख्यमंत्री फेलोज