पात्रतेचे निकष

  • भारतीय नागरिक, PIO (Person of Indian Origin), OCI(Overseas Citizenship of India).
  • २० मे, २०१६ रोजी २१ ते २५ वर्षे वयाची व्यक्ती
  • नामांकित संस्था, उद्योग वा सार्वजनिक उपक्रम संस्थेतील किमान १ वर्षाचा अनुभव असलेली किमान ६० टक्के गुणांसह पदवी/ पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण झालेली व्यक्ती
  • आयआयटी, आयआयएम, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये, एनआयटी, जेबीआयएमएस, व्हीजेटीआय, व्हीएनआयटी या सारख्या नामांकित शिक्षण संस्थांतील विद्यार्थ्यांसाठी अनुभवा ची अट शिथिल.
  • अर्जदारास मराठी बोलता व वाचता येणे आवश्यक
  • सामाजिक सेवेप्रती बांधिलकी संघ वृत्ती, सकारात्मक दृष्टीकोन, नितीमत्ता