DES Maharashtra
 

अर्थ व सांख्यिकी संचालनालय

नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन, भारतआमच्याविषयी अर्थ व सांख्यिकी संचालनालय ही राज्य शासनाची प्रमुख सांख्यिकीय संस्था म्हणून कार्यरत असन संचालनालयास राज्यातील सांख्यिकीय बाबींसाठी "नोडल एजन्सी " म्हणून घोषित करण्यात आले आहे. सांख्यिकीय बाबींसंबंधी राज्य आणि केंद्र सरकार मधील दुवा म्हणूनही हे संचालनालय काम पाहते.
अधिक माहितीसाठी जिल्ह्याच्या नावावर क्लिक करावे

               ध्येय

परीणामकारक व कार्यक्षम निर्णय घेण्याकरीता सक्षम यंत्रणेची उभारणी
 महत्वाचे निर्देशांक

स्थिर (2011-12) बाजार किंमतीनुसार स्थूल राज्य उत्पन्न (2015-16) - पूर्वानुमान : रु. 16,47,045 कोटी

स्थिर (2011-12) बाजार किंमतीनुसार स्थूल राज्य उत्पन्न (2014-15): रु. 15,24,846 कोटी

चालू बाजार किंमतीनुसार स्थूल राज्य उत्पन्न (2014-15): रु. 17,92,122 कोटी

स्थिर (2011-12) किंमतीनुसार स्थूल राज्य उत्पन्न मूल्यवृद्धी (2015-16) - पूर्वानुमान (%) : 8.0

स्थिर (2011-12) किंमतीनुसार स्थूल राज्य उत्पन्न मूल्यवृद्धी (2014-15) (%) : 5.8

स्थिर (2011-12) किंमतीनुसार स्थूल राज्य उत्पन्न मूल्यवृद्धी (2014-15) (%) : 5.8

क्षेत्रवार राज्य स्थूल उत्पादन वाढीचा दर (2014-15) स्थिर किंमतीनुसार (2011-12) (%) :

कृषि व संलग्न कार्ये : (-)16.0%, उद्योग : 6.8%, सेवा : 10.0%

राज्य उत्पन्नाची क्षेत्रवार विभागणी (2014-15) चालू किंमतीनुसार :

कृषि व संलग्न कार्ये : रु. 1,64,757 कोटी, उद्योग : रु. 5,27,279 कोटी, सेवा : रु. 8,86,311 कोटी

राज्य उत्पन्नाची क्षेत्रवार टक्केवारी (2014-15) चालू बाजार किंमतीनुसार

कृषि व संलग्न कार्ये : 10.4%, उद्योग : 33.4%, सेवा : 56.2%

दरडोई राज्य उत्पन्न (2014-15) चालू किंमतीनुसार : रु. 1,34,081

साक्षरतेचे प्रमाण (%) 2011 : 82.3, पुरुष साक्षरतेचे प्रमाण (%) 2011 : 88.4, स्त्रीयांमधील साक्षरतेचे प्रमाण (%) 2011 : 75.9, जन्मदर (प्रति हजार लोकसंख्येमागे) (2013): 16.5, मृत्युदर (प्रति हजार लोकसंख्येमागे) (2013): 6.2

अर्भक मृत्युदर (प्रति हजार जीवित जन्मांमागे) (2013): 24

जन्माच्या वेळेची पुरुषांची आयुर्मर्यादा (2016-20): 69.9, जन्माच्या वेळेची स्त्रीयांची आयुर्मर्यादा (2016-20): 73.7

एकूण जननदर (१५ ते ४९ या जननक्षम वयोगटासाठी) (2013): 1.8

माता मृत्यु प्रमाण (प्रतिलक्ष प्रसुतिंमागे) (2011-13): 68

पिकांखालील स्थूल क्षेत्र (लक्ष हे.) (2013-14): 233.80

स्थूल सिंचित क्षेत्राची पिकांखालील स्थूल क्षेत्राशी टक्केवारी (2009-10) : 17.9

एकूण तृणधान्य उत्पादन (लाख मे.टन) (2014-15): 92.67, एकूण कडधान्ये उत्पादन (लाख मे.टन) (2014-15): 16.81, एकूण अन्नधान्ये उत्पादन (लाख मे.टन) (2014-15): 109.48

पर्जन्य (2015) : सरासरीच्या 59.4 टक्के

विद्युत निर्मिती (2014-15) : 1,03,779 दशलक्ष युनिट्स , सरासरी कमाल मागणी (2014-15) : 15,812 मेगावॅट , सरासरी तुटीचे भारनियमन (2014-15) : 420 मेगावॅट , पारेषण हानी - महापारेषण (2014-15) : 3.89% , वितरण हानी - महावितरण (2014-15) : 14.17% ,महावितरणची वितरण आणि तांत्रिक व व्यावसायिक (एटी ऍन्ड सी) हानी : 18.71%

            नविनतम संदेश

१ मार्च २००८ पासुन भेट देणा-यांची संख्या 3156086
अद्यावतीकरणांचा दिनांक१४. १०. २०१५

प्रकाशन हक्क © या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या अधिकृत साइट आहे.
आय.ई. ६.०+ व रिझोल्यूशन ८००x६०० वर उत्कृष्ट प्रदर्शन.