लेख्यांचे आर्थिक व उद्देशनिहाय वर्गीकरण -
राज्याच्या अर्थसंकल्पाचे आर्थिक व उद्देशानुसार वर्गीकरण हे राज्य शासनाच्या व्यवहारांना आर्थिक गटानुसार नवे स्वरुप देण्याचा प्रयत्न आहे.
अनु.क्रमांक.
अहवालाचे नाव
अहवालाची माहिती
दस्तावेज भाषा
कालावधी / फेरी
फाईलचा प्रकार
वारंवारता
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लेख्यांचे आर्थिक व उद्देशानुसार वर्गीकरण
स्थानिक स्वराज्य संस्थांचे सन 2010-11, 2011-12 व 2012-13 च्या लेख्यांचे विश्लेषण
मराठी
2010-13
254
2
राज्य अर्थसंक्लपाचे आर्थिक व उद्देशानुसार वर्गीकरण
राज्य अर्थसकल्पाचे आर्थिक व उद्देशानुसार वर्गीकरण करणे म्हणजे अर्थसंकल्पातील तरतुदींची फेरमांडणी करणे व त्यांचा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर कसा अर्थपूर्ण प्रभाव पडतो हे जाणून घेण्याचा प्रयत करणे होय. अर्थसंकल्पातील जमा व खर्चाच्या तरतुदींचा प्रभाव सर्वसामान्याना सहजपणे अवगत व्हावा म्हणून आर्थिक वर्गीकरण करण्यात येत असते. तसेच, वेगवेगळ्या सेवांवर शासनाने दिलेले महसुली व भांडवली वित्तीय सहाय्य/अनुदान आणि ऋणविषयक बाबींचा कसा परिणाम होत असतो हे जाणून घेण्यासाठी उद्देशानुसार वर्गीकरण करण्यात येते.