राष्ट्रीय नमुना पाहणी - केंद्र शासनाव्दारे राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण अंतर्गत आयोजित बहुउद्देशीय सामाजिक-आर्थिक नमुना सर्वेक्षणांमध्ये महत्त्वाच्या निवडलेल्या विषयांची माहिती संकलित करण्यासाठी राज्य अनुरूप नमुना तत्वावर सहभागी होते. केंद्र व राज्य नमुन्याची आकडेवारी एकत्रित करून राज्याच्या आर्थिक व सामाजिक स्थितीविषयी विविध बाबींचे अंदाज प्रादेशिक/जिल्हा स्तरावर अधिक अचूकतेने उपलब्ध करून देणे हा या सहभागाचा उद्देश आहे. त्यासाठी राज्याकरिता स्वतंत्रपणे निवडलेल्या नमुन्यासाठी आकडेवारी गोळा करून विश्लेषण केले जाते. खालील अहवाल राष्ट्रीय नमुना पाहणीच्या विविध फे-यांमधील राज्यस्तरीय नमुन्याद्वारा गोळा केलेल्या माहितीवर आधारीत तसेच केंद्र व राज्य एकत्रित नमुन्यावर आधारित आहेत.

अनु.क्रमांक. अहवालाचे नाव अहवालाची माहिती दस्तावेज भाषा कालावधी / फेरी फाईलचा प्रकार वारंवारता
1 पिण्याचे पाणी, स्वच्छता, आरोग्य विषयक सवयी आणि घरांची स्थिती रानपा 76 वी फेरी पत्रक 1.2 मराठी July,2018- December,2018 314
2 दिव्यांग व्यक्तींची पाहणी रानपा 76 वी फेरी पत्रक-26.0 मराठी July,2018- December,2018 270
3 कुटुंबाचा उपभोग्यबाबींवरील खर्च रानपा 75 वी फेरी पत्रक 1.0 मराठी July,2017-June,2018 273
4 देशातंर्गत पर्यटनावरील खर्च (केंद्र व राज्य एकत्रित नमुना) रानपा 72 वी फेरी पत्रक -21.1 मराठी July,2014-June,2015 256
5 सामाजिक उपभोग- आरोग्य (केंद्र व राज्य एकत्रित नमुना) रानपा 71 वी फेरी पत्रक -25.0 मराठी January,2014 - June,2014 253
6 देशांतर्गत पर्यटनावरील खर्च (राज्य नमुना) रानपा 72 वी फेरी, पत्रक 21.1 मराठी 2014-15 250
7 कुटुंबाचा सामाजिक उपभोग्य बाबींवरील खर्च: आरोग्य 71 वी फेरी, पत्रक 25.0 मराठी 2014 254
8 कुटुंबाचा सामाजिक उपभोग्य बाबींवरील खर्च: शिक्षण 71 वी फेरी, पत्रक 25.2 मराठी 2014 160
9 सामाजिक उपभोग- शिक्षण (केंद्र व राज्य एकत्रित नमुना) रानपा 71 वी फेरी, पत्रक 25.2 मराठी 2014 250
10 कर्ज व गुंतवणूक (राज्य नमुना) रानपा 70 वी फेरी, पत्रक 18.2 मराठी 2013 249
11 जमीन व पशुधन धारण 70 वी फेरी, पत्रक 18.1 मराठी 2013 252
12 पिण्याचे पाणी, स्वच्छता, आरोग्य आणि घरांची स्थिती रानपा ६९वी फेरी, पत्रक १.२ मराठी 2012-13 250
13 झोपडपट्ट्यांची स्थिती ६९ वी फेरी, पत्रक ०.२१ मराठी 2012-13 247
14 “पिण्याचे पाणी, स्वच्छता, आरोग्य आणि घरांची स्थिती” व “झोपडपटयांची स्थ्तिी” (केंद्र व राज्य एकत्रित नमुना) रानपा 69 वी फेरी, पत्रक 1.2 व पत्रक 0.21 मराठी 2012-13 249
15 केंद्र व राज्य नमुना एकत्रि करण अहवाल (इंग्रजी) (केंद्र व राज्य एकत्रित नमुना) रानपा 68 वी फेरी, पत्रक 1.0 व 10 मराठी 2011-12 248
16 कुटुंबाचा उपभोग्य बाबींवरील खर्च ६८ वी फेरी, पत्रक १.० मराठी 2011-12 250
17 रोजगार व बेरोजगार, भाग १ व २ ६८ वी फेरी, पत्रक १० मराठी 2011-12 251
18 अनिगमित बिगर कृषी उपक्रम (बांधकाम वगळून) (केंद्र व राज्य एकत्रित नमुना) रानपा 67 वी फेरी, पत्रक 2.34 मराठी 2010-11 247
19 अनिगमित बिगर कृषि उद्योग ( बांधकाम वगळून) ६७ वी फेरी, पत्रक २.३४ मराठी 2010-11 249
20 कुटूंबाचा उपभोग्य बाबींवरील खर्च ६६ वी फेरी ,पत्रक १.० मराठी 2009-10 247
21 कुटूंबाचा उपभोग्य बाबींवरील खर्च आणि रोजगार व बेरोजगार स्थिती (केंद्र व राज्य एकत्रित नमुना) रानपा 66 वी फेरी, पत्रक 1.0 व 10 मराठी 2009-10 247
22 रोजगार व बेरोजगार, भाग १ व २ रानपा ६६वी फेरी, पत्रक १० मराठी 2009-10 247
23 झोपडपट्ट्यांची स्थिती, भाग १ ६५वी फेरी, पत्रक ०.२१ मराठी 2008-09 247
24 घरांची स्थिती, भाग १ व २ ६५वी फेरी, पत्रक १.२ मराठी 2008-09 248
25 शिक्षणातील खर्च व सहभाग, भाग २ ६४वी फेरी मराठी 2008-09 247
26 शिक्षणातील खर्च व सहभाग, भाग १ ६४वी फेरी मराठी 2008-09 247
27 देशांतर्गत पर्यटन, भाग १ व २ रानपा ६५वी फेरी, पत्रक २१.१ मराठी 2008-09 248
28 रोजगार व बेरोजगार स्थिती ६४वी फेरी, पत्रक १०.२ मराठी 2007-08 249
29 स्थलांतर ६४वी फेरी, पत्रक १०.२ मराठी 2007-08 250
30 सेवा क्षेत्र (व्यापार वगळून) ६३ वी फेरी ,पत्रक २. ३४५ मराठी 2006-07 247
31 कुटूंबाचा उपभोग्य बाबींवरील खर्च, भाग १ व २ ६३वी फेरी, पत्रक १.० मराठी 2006-07 247
32 असंघटीत वस्तूनिर्माण, भाग १ व २ ६२ वी फेरी, पत्रक २.२ मराठी 2005-06 248
33 कुटूंबाचा उपभोग्य बाबींवरील खर्च, भाग १ ६२वी फेरी, पत्रक १.० मराठी 2005-06 247
34 रोजगार व बेरोजगार स्थिती, भाग १ ६२वी फेरी, पत्रक १० मराठी 2005-06 247
35 रोजगार व बेरोजगार स्थिती 61 वी फेरी, पत्रक 10 मराठी 2004-05 247
36 कुटूंबाचा उपभोग्य बाबींवरील खर्च भाग १ व २ ६१वी फेरी, पत्रक १.० मराठी 2004-05 247
37 कुटूंबाचा उपभोग्य बाबींवरील खर्च (केंद्र व राज्य एकत्रित नमुना) 61 वी फेरी, पत्रक 1.0 मराठी 2004-05 247
38 आजारपण व वैद्यकीय सेवा, भाग 1 (केंद्र व राज्य एकत्रित नमुना) 60 वी फेरी, पत्रक 25.0 मराठी 2004-05 248
39 आजारपण व आरोग्याची निगा, भाग १ व २ ६०वी फेरी, पत्रक २५.० मराठी 2004 247
40 रोजगार व बेरोजगार स्थिती, भाग १ व २ ६०वी फेरी, पत्रक १० मराठी 2004 247
41 कुटूंबाचा उपभोग्य बाबींवरील खर्च, भाग १ व २ ६०वी फेरी, पत्रक १.० मराठी 2004 247
42 कुटूंबाचा उपभोग्य बाबींवरील खर्च ५९वी फेरी, पत्रक १.० मराठी 2003 247
43 कुटूंबाचा उपभोग्य बाबींवरील खर्च ५८वी फेरी, पत्रक १.० मराठी 2002 247
44 निवासाची स्थिती ५८वी फेरी, पत्रक १.२ मराठी 2002 247
45 झोपडपट्ट्यांची स्थिती ५८वी फेरी, पत्रक ०.२१ मराठी 2002 247
46 अपंग व्यक्ती ५८वी फेरी, पत्रक २६ मराठी 2002 248
47 असंघटित सेवा क्षेत्र उपक्रम, भाग १ ५७ वी फेरी, पत्रक २.३४५ मराठी 2001-02 247
48 कुटूंबाचा उपभोग्य बाबींवरील खर्च ५७वी फेरी, पत्रक १.० मराठी 2001-02 247
49 कुटूंबाचा उपभोग्य बाबींवरील खर्च ५६वी फेरी, पत्रक १.० मराठी 2000-01 247
50 असंघटित वस्तुनिर्माण उपक्रम, भाग १ ५६ वी फेरी, पत्रक २.२ मराठी 2000-01 247
51 अनौपचारिक बिगर शेतकी व्यवसाय ५५वी फेरी, पत्रक २.० मराठी 1999-2000 248
52 कुटूंबाचा उपभोग्य बाबींवरील खर्च ५४वी फेरी, पत्रक १.० मराठी 1998 247
53 पोषण क्षमता ५०वी फेरी, पत्रक १.० मराठी 1993-94 248
54 झोपडपट्ट्यांची स्थिती ४९वी फेरी, पत्रक ०.२१ मराठी 1993 247
55 साक्षरता ४७वी फेरी, पत्रक ३० मराठी 1991 248
56 महाराष्ट्र राज्यातील बांधकाम विवरण ४७वी फेरी मराठी 1988-89 247
57 कुटूंबाचा उपभोग्य बाबींवरील खर्च ४४वी फेरी मराठी 1988-89 247
58 रोजगार व बेरोजगार स्थिती ४३वी फेरी, पत्रक १० मराठी 1987-88 248
59 कुटूंबाचा उपभोग्य बाबींवरील खर्च ४३वी फेरी, पत्रक १.० मराठी 1987-88 247
60 आजारपण व वैद्यकीय सेवांचा उपयोग ४२वी फेरी मराठी 1986-87 247
61 कुटूंब नियोजनाच्या सेवांचा उपयोग ४२वी फेरी मराठी 1986-87 247
62 माजी सैनिक ४२वी फेरी मराठी 1986-87 248
63 प्रसूती व बालसंगोपन ४२वी फेरी, पत्रक २५.१ मराठी 1986-87 249
64 शिक्षणातील सहभाग ४२वी फेरी, पत्रक २५.२ मराठी 1986-87 248
65 वितरण व्यवस्थेचा उपयोग ४२वी फेरी मराठी 1986-87 247
66 स्वकार्यरत व्यापारी उपक्रम व अनिर्देशित व्यापारी आस्थापना ४२वी फेरी मराठी 1985-86 247