ईमेल-आयडी: cmfellowship-mah@gov.in

teacher

पल्लवी राजन

प्लेसमेंट- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम)

माविम म्हणजेच महाराष्ट्राच्या महिला आर्थिक विकास महामंडळासोबत काम करताना मला महिलांसाठी रोजगार निर्मिती, औपचारिक वित्तव्यवस्थेत त्यांचा समावेश, कौशल्य विकास यांसारख्या प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळाली. कौशल्य विकास व रोजगार निर्मितीसाठी इतर संस्थांसोबत भागीदारी, माविमच्या बचत गटांच्या उत्पादनांचे रिब्रॅन्डींग, महिलांचे जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने नाविन्यपूर्ण संधींचा वेध घेण्यासाठी सर्व संबंधित समाजघटकांशी सल्ला-मसलत आदी कामांमध्ये माझा सहभाग होता. प्रशासकीय प्रक्रियांबद्दलचे अमुल्य ज्ञान व ज्येष्ठ मेंटॉरसोबत काम करण्याची संधी देणारा फेलोशिपचा अनुभव व्यावसायिकदृष्ट्याही महत्वपूर्ण आहे.

पुढे