ईमेल-आयडी: cmfellowship-mah@gov.in

teacher

कार्तिक साबू

प्लेसमेंट- महाराष्ट्र सायबर

मुख्यमंत्री फेलो, धोरणकर्ता, प्रकल्प व्यवस्थापक, संशोधक, विश्लेषक, सल्लगार, सायबर सुरक्षा विश्लेषक! फेलोशिपच्या 12 महिन्यांमध्ये पार पाडलेल्या अनेक भुमिकांमधील ह्या काही मोजक्या भुमिका. मुख्यमंत्री कार्यालय ते ग्रामीण विदर्भातील एक पोलिस स्टेशन, मुख्य सचिवांसोबतची बैठक ते कोल्हापूर मधील सायबर गुन्ह्याचा तपास, शासनासोबत काम करण्याच्या या सर्व अनुभवांसाठी मी हा उत्कृष्ट कार्यक्रम राबविणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा व माझे मेंटॉर श्री. ब्रिजेश सिंग यांचा ऋणी आहे. माझा नागरी सेवा व पोलिसांप्रति दृष्टिकोन आपण बदललात.

पुढे