ईमेल-आयडी: cmfellowship-mah@gov.in

teacher

पल्लवी सांगळे

प्लेसमेंट- जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाने मला माझी व्यावसायिक व वैयक्तिक कौशल्ये विकसित करण्याची संधी दिली. ही फेलोशिप प्रशासनातील लॅटरल एंट्री प्रमाणे आहे. व्यापक समाज हितासाठी तुम्हाला तुमचे विचार, नाविन्यपूर्ण दृष्टिकोन, कल्पना, ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली राबविता येतात. उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांच्या सोबत काम करत असताना मला आरोग्य, शिक्षण, कृषी, निती आयोगाचा आकांक्षित जिल्हा कार्यक्रम, तुळजापूर यात्रा व्यवस्थापन अशा विविध २५ प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळाली.

पुढे