ईमेल-आयडी: cmfellowship-mah@gov.in

teacher

मोहित सोनी

प्लेसमेंट- महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटी

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमामुळे मला राज्याचे स्टार्ट-अप धोरण राबविणाऱ्या व राज्यामध्ये उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी विविध कार्यक्रम आखणाऱ्या महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटीमध्ये काम करण्याची संधी मिळाली. भिन्न पार्श्वभूमीच्या विविध क्षेत्रांतील सहकाऱ्यांसोबत काम करण्याची संधी म्हणजे दुग्धशर्करा योगच. माझ्यासाठी ही एक अनोखी संधी होती. ज्यांना सार्वजनिक धोरण अथवा प्रशासनामध्ये काम करण्याची इच्छा आहे, त्यांनी मुख्यमंत्री फेलोशिपचा नक्कीच विचार करावा.

पुढे