ईमेल-आयडी: cmfellowship-mah@gov.in

teacher

पराग जोशी

प्लेसमेंट- जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर

मुख्यमंत्री फेलोशिप हा माझ्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव आहे. या फेलोशिपमुळे मला एका नवीन भारताची ओळख झाली. आदिवासी-बहुल चंद्रपूर जिल्ह्यामध्ये १० विविध प्रकल्पांवर काम करण्याचा अनुभव सुखद होता. शासकीय कामकाजातील बारकावे मी येथे शिकलो. शिक्षण ते रोजगार निर्मिती अशा विविध क्षेत्रांतर्गत प्रकल्पांवर काम करताना मला माझ्या नाविन्यपूर्ण कल्पना मांडता आल्या व धोरणांची आखणी करता आली. विकास क्षेत्रातील माझ्या पुढील कारकिर्दीसाठी ही संधी महत्त्वपूर्ण ठरली.

पुढे