ईमेल-आयडी: cmfellowship-mah@gov.in

teacher

प्रिती पवार

प्लेसमेंट- जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम

महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाच्या माध्यमातून तरुणांना सामाजिक क्षेत्र अत्यंत जवळून अभ्यासण्याची संधी मिळत असते. जिल्हाधिकारी, वाशिम यांच्या मार्गदर्शनाखाली मी नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हा' प्रकल्पावर काम करीत होते. आरोग्य, शिक्षण, कृषी अशा विविध क्षेत्रांमध्ये काम करण्याची संधी मला मिळाली. प्रत्यक्ष जमिनीवर काम करण्याच्या या अनुभवातून मला धोरण आखणीतील बारकावे समजून घेण्यास मदत झाली. जनतेला भेडसावणाऱ्या समस्या आणि प्रशासकीय यंत्रणा या बाबतचा माझा दृष्टीकोन या ११ महिन्यांचा प्रवासात नक्कीच बदलला आहे.

पुढे